Amazon

Sunday, 23 August 2015

धबधब्यात खुप मस्ती केली मुकुल, हर्षवर्धन आणि रीया यांच्या बरोबर पुणे येथे.


















स्वयंचित्रं

स्वतःचे छायाचित्र स्वतः घेतले मागे धबधब्यात खुप फेसाळत पाणी पडत आहे. ते वातावरण सुद्धा खुप छान होते. एकदा हा अनुभव घेतलाच पाहिजे. मी सुद्धा कधीच विसरू शकत नाही हा स्वानुभव ...
मग कधी येतंय पुणे येथे पावसाच्या दिवसात

खूप ठिकाणी अनेक धबधब्यात एकदम मजा करा ......

No comments: